कुलदैवतजोतिबाचेहेसच्चेशिलेदारअग्निपरिक्षापारकरीतआहेत.म्हणूनचआम्हीयामाध्यमातूनश्रीक्षेत्रजोतिबाच्यासर्वभक्तांनाआवाहनकरतोकित्यांनीफुल-ना-फुलाचीपाकळीम्हणुनयथाशक्तीअर्थिकताकदीनुसारवाडीरत्नागिरीच्याग्रामपंचायतीच्याबॅंकऑफइंडियाच्याअकाउंटवरगुगलपे,फोनपे,पेटीयमकिंवा NEFT, RTGS करा. बॅंकेचेविवरणखालील प्रमाणे आहे .
Bank of India- 092110100009235,
IFSC Code BKID0000921
Account Name : Grampanchayat
Wadiratnagiri, Branch- Ambewadi (Kolhapur)
याच बरोबर आम्ही मराठा क्रांती न्यूज नेटवर्क द्वारे विनंती करतो कि आपल्या वाडवडीलांच्या स्मरणार्थ श्री जोतिबा ला जानार्या
किमान १५ किमी पर्यंतच्या रस्त्याच्या दुर्तफा आंबा,फणस,चिंच,वड, उंबर, पिँपळाचे झाडे लावून जगवावीत.
आम्ही अमरसिंह राजे आणि आमची सम्पुर्ण टिम
गुरव समाजाच्या पाठिशी उभे आहोत. आम्ही आमच्या परिने मदत करतो आहोत. आपण ही यथाशक्ती मदत करुन हा स्पेशल रिपोर्ट स्वत:च्या सोशल
मिडिया अकाउंटवरुन शेयर करावा.
सगळीकडे ही आर्जव
विनंती पोच करा. देव जोतिबा तुमचे कल्यान करील.
0 टिप्पण्या